सुख म्हणजे नक्की असतं या सिरीअलमध्ये शालिनी परत गौरीवर वार करण्याचा प्लान करते आणि यासाठी ती मदत घेते ती रंगनाथ यांची.....रंगनाथला भेटून ती विचारते कळल ना काय करायचं आहे ते. यावर रंगनाथ म्हणतात चांगलं फिट बसलं आहे. गौरीला एकटं बघून मांडव पेटवायचा आहे.......यावर शालिनी बोलते चल निघ कामाला लाग...रंगनाथ तिथून जाईना...शालिनी त्याला म्हणते पैसे हवे आहेत का... यावर देवकी लगेच त्याला पैसे देते.. रंगनाथ म्हणतो एवढेच. शालिनी त्याला म्हणते तुझ्या लायकीपेक्षा जास्त दिले आहेत....आणि मांडव जाळायचं आहे अख्ख घर नाही जाळायचं..पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Shalini #Gouri #Mai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber